

१९४० पासून कार्यरत
उच्च शिक्षणासाठी आधुनिक वसतिगृह आणि शैक्षणिक आधार




शैक्षणिक मदत
अर्थसहाय्य
उच्च शिक्षण शिष्यवृत्ती
आर्थिकदृष्ट्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती व अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
प्रक्रिया
पारदर्शक अर्ज प्रक्रिया
विद्यार्थ्यांच्या अर्जांची छाननी करून वेळेत मदत पोहचवण्यासाठी सुलभ आणि डिजिटल अर्ज प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
वसतिगृह सुविधा
विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक व्यवस्था
अभ्यासासाठी पोषक आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध.
डिजिटल अभ्यासिका
सुरक्षित निवास
मार्गदर्शन सत्रे
विद्यार्थ्यांना २४ तास शांत व अभ्यासासाठी अनुकूल डिजिटल अभ्यासिका आणि ग्रंथालय.
पालकांना चिंतामुक्त करणारी चोवीस तास सुरक्षा आणि घरच्यासारखा सकस आहार.
तज्ज्ञ व्यक्तींकडून करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विशेष सत्रे.
वसतिगृह बांधकामासाठी आपले योगदान मोलाचे आहे
एक वीट किंवा एका खोलीच्या माध्यमातून या समाजोपयोगी प्रकल्पात सहभागी व्हा.
